मुंबई उपनगर: मुंबईमध्ये परवानगीशिवाय आंदोलन, पोलिसांची 400-500 आंदोलकांवर कारवाई
मुंबईमध्ये शुक्रवारी सीजेपीचं आंदोलन परवानगीशिवाय झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी आयोजकांसह 400-500 आंदोलकांवर गुन्हा नोंदवला आहे. शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलमांअंतीर्गत ही कारवाई केली गेली आहे.