रामटेक: गणेश विसर्जनासाठी रामटेक पोलीस यंत्रणा सज्ज
Ramtek, Nagpur | Sep 25, 2026 शुक्रवार दिनांक 25 सप्टेंबरला सायंकाळपासून गणेश विसर्जनाला सुरुवात होत आहे. यापूर्वी रामटेक पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवून गणेश विसर्जन सुरक्षित पार पाडतांना कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यास संपूर्ण पोलीस यंत्रणा सज्ज ठेवली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांनी सर्व यंत्रणा कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करून काही निर्देश दिले.