Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh

रामटेक: कांद्री माईन रेल्वे क्रॉसिंग जवळ टायर फुटल्याने पिकअप उलटली; चालक, वाहक किरकोळ जखमी

Ramtek, Nagpur | Feb 18, 2026
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील मनसर जवळील कांद्री माईन्स रेल्वे क्रॉसिंग परिसरात टायर फुटल्याने वाटाणा वाहतूक करणारे पिकअप वाहन महामार्गाच्या कडेला उलटले. ही घटना बुधवार दि 18 फेब्रुवारीला रात्री 8 वाजताच्या दरम्यान घडली. प्राप्त माहिती नुसार पिकअप वाहन क्रमांक एम एच 20 इजी 36 27 ही पिकअप गाडी वाटाणा भरून जबलपूरकडून नागपूरकडे येत होती. दरम्यान कांद्री माईन्स रेल्वे क्रॉसिंग जवळ वाहनाचा समोरच्या टायर फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व वाहन महामार्गाच्या कडेला जाऊन उलटले.