मुंबई उपनगर: गर्भलिंगनिदान कायद्यात सुधारणा; डॉक्टरांवर कठोर कारवाईचा निर्णय
स्त्रीभ्रूणहत्या प्रतिबंधासाठी गर्भलिंगनिदान कायद्यात कडक सुधारणा होणार. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय कृती दलाची पहिली बैठक झाली. बोगस डॉक्टरांविरुद्ध आणि सोनोग्राफी मशीनच्या गैरवापराविरोधात कारवाई वाढवली जाणार आहे.