मुंबई उपनगर: आरोग्य अधिकाऱ्यांच्या कामगिरीचे डिजिटल मूल्यमापन आणि गुणवत्ताधारित पदस्थापना
सार्वजनिक आरोग्य विभागाने ११ घटकांवर आधारित अधिकाऱ्यांच्या मागील ३ वर्षांची कामगिरी डिजिटल पद्धतीने मूल्यमापन करून गुणवत्ताधारित पदस्थापनेचे धोरण जाहीर केले आहे. यामुळे पारदर्शकता वाढेल आणि आरोग्यसेवा सुधारणा होईल, असे मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.