Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh

कुही: मटकाझरी तलाव शिवारात तासपत्त्यांचा जुगारावर पाचगाव पोलिसांची धाड,

Kuhi, Nagpur | Aug 9, 2026
पोलीस स्टेशन पाचगाव अंतर्गत येत असलेल्या मटकाझरी तलाव शिवारात तासपत्त्यांचा जुगारावर धाड टाकून 5 आरोपीस ताब्यात घेऊन 29 हजार 330 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची घटना घडली.