Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर

कळमेश्वर: कळमेश्वर MIDC अंतर्गत वाहणाऱ्या खडक नाल्यात पुन्हा दूषित पाणी!#jansamasya

Kalameshwar, Nagpur | Aug 16, 2026
MIDC अंतर्गत वाहणाऱ्या खडक नाल्यामध्ये पुन्हा एकदा काही कंपन्यांकडून दूषित पाणी सोडण्यात आले आहे. या दूषित पाण्यामुळे वरोडा, झुणकी, सिंधी आणि सावळी या गावांतील नागरिकांचा त्रास आणखी वाढला असून, नागरिकांच्या आरोग्यावर परिसरातील पर्यावरण, शेती आणि जनावरांवर गंभीर परिणाम होत आहे. संबंधित विभागाने या प्रकाराची तातडीने चौकशी करून दोषी कंपन्यांवर कठोर कारवाई करावी आणि खडक नाल्यात होणारे प्रदूषण कायमचे थांबवावे