Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर

मारेगाव: सिकलसेल पीडित चिमुरडीवर अत्याचार; नराधमाने लादले मातृत्व, मारेगाव तालुक्यातील एका गावातील घटना

Maregaon, Yavatmal | Jan 7, 2026
माणुसकीला लाजवेल अशी एक संतापजनक घटना मारेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत उघडकीस आली आहे. एका सिकलसेल पीडित अल्पवयीन मुलीच्या असहायतेचा फायदा घेत, गावातीलच एका विवाहित नराधमाने तिच्यावर वारंवार अत्याचार केले आणि तिला गरोदर केले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे.