Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी

मारेगाव: गळफास घेऊन इसमाची आत्महत्या मारेगाव तालुक्यातील सोनू पोड येथील घटना

Maregaon, Yavatmal | Jan 13, 2026
तालुक्यातील मुक्ता येथील युवकाने सोनू पोड येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवार, दि. 13 जानेवारी 2026 रोजी दुपारी सुमारे 2 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.