हिंगणा: एमआयडीसी पोलिसांची कामगिरी: हद्दपार ईसमास अटक
Hingna, Nagpur | Aug 16, 2026 16 ऑगस्टला दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार एमआयडीसी पोलिसांनी राजीव नगर परिसरातून हद्दपार आरोपीला अटक केली आहे.निलेश उर्फ गजनी शिलनाथ शहा असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पथक पेट्रोलिंग करत असताना, एक इसम लोकांना शिवीगाळ करून धूमाकूळ घालत असल्याची माहिती मिळाली. वर्णनावरून मिळालेल्या इसमाकडे लाकडी दांडू होता आणि पोलिसांना पाहताच तो पळून जाऊ लागला पोलिसांनी पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले आणि त्याच्या हातातील लाकडी दांडा काढून घेतला. आरोपी विरुद्ध गुन्ह