Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh

दौंड: भिगवणमध्ये भीषण अपघात,रस्ता ओलांडताना 'शिवशाही'ने उडवलं; तरुणाचा जागीच मृत्यू

Daund, Pune | Dec 26, 2025
भिगवण (ता. इंदापूर) येथे २५ डिसेंबर २०२५ रोजी रात्री सुमारे १०.१५ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.या प्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा मोटार वाहन कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.