Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh

दौंड: हॉटेल जगदंबामध्ये आगीचा तांडव! सिलेंडर फुटल्याने कर्मचाऱ्यांचा टाहो; सहा जण गंभीर जखमी

Daund, Pune | Jan 7, 2026
दौंड -पाटस मार्गावरील मांढरे मळा येथील हॉटेल जगदंबा मध्ये घरगुती वापराच्या सिलेंडरचा स्फोट झाला आहे. स्फोटात भाजलेल्या दहा कर्मचार्यांपैकी सहा कर्मचारी गंभीररित्या भाजले आहेत.