रामटेक: नेचर हिल्स लॉजिंग अँड रेस्टॉरंट रामटेक वर रामटेक पोलिसांची धाड, एक आरोपी अटकेत, एका पिडितेची सुटका
Ramtek, Nagpur | Aug 6, 2026 पो. स्टे.रामटेक अंतर्गत नेचर हिल्स लॉजिंग अँड रेस्टॉरंट हिवरा रोड रामटेक येथे लोकांकडून पैसे घेऊन अवैधरित्या कुंटन खाना चालवून देह व्यापार करून घेत असल्यावरुन रामटेक पोलिसांनी धाड टाकली. यात एक आरोपी मिळून आला असून एका पिडीत महिलेची सुटका करण्यात आल्याची माहिती रामटेक पोलिसांनी ६ ऑगस्टला सायंकाळी सहा वाजता च्या दरम्यान एका प्रसिद्ध पत्रका द्वारे दिली आहे.