गुन्हेगारीविरोधात कारवाईचा वेग कायम! 🚔
गेल्या आठवड्यात अमरावती शहर पोलिसांनी विविध गुन्ह्यांविरोधात प्रभावी कारवाया करत अवैध शस्त्रे, तलवारी, चाकू जप्त करण्यासह चोरी व अवैध व्यवसायांवर कारवाई केली.
शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अमरावती शहर पोलीस सदैव सतर्क आणि कार्यरत.
@dgpmaharashtra
#amravaticity #amravatipolice #policeaction #crimeprevention #maharashtrapoliceonduty