Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh

रामटेक: जागतिक हत्ती दिनी चोरबाहुली वनपरिक्षेत्रात भीमा व सुब्रमण्यम हत्तींचा अनोखा वाढदिवस साजरा

Ramtek, Nagpur | Aug 12, 2026
पेंच व्याघ्र प्रकल्पा अंतर्गत येणाऱ्या चोरबाहुली वनपरिक्षेत्रात जागतिक हत्ती दिनी 12 ऑगस्टला वनपरिक्षेत्रात सेवा देणाऱ्या 'भीमा' व 'सुब्रमण्यम' या दोन हत्तींची पूजा करून, केक कापून, त्यांना फळे चारून त्यांचा वाढदिवस अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच हत्तींची देखभाल, निगा व दैनंदिन काळजी करताना महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या माहुतांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.