कुही: चितापूर शिवारात विविध वृक्षांचे वृक्षारोपण, मान्यवरांची उपस्थित
Kuhi, Nagpur | Aug 12, 2026 पर्यावरण संवर्धन आणि हरित भविष्याचं संदेश देत चितापूर शिवारात मान्यवरांच्या उपस्थितीत विविध प्रकारच्या वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी मान्यवर आणि गावकरी उपस्थित होते.