Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय येथे जागतिक क्षय रोग दिन साजरा

222 views | Ratnagiri, Maharashtra | Mar 30, 2026
जिल्हा रुग्णालय, रत्नागिरी येथे आज दि. २४ मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिन विविध जनजागृती उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. महेंद्र गावडे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विकास कुमरे, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. रश्मी आठल्ये, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेश्वरी सातव, वैद्यकीय अधिकारी डॉ जोत्स्ना वाघमारे,माध्म अधिकारी एन जी बेंडकुळे व इतर मान्यवर उपस्थित होतें.जनजागृती रॅली काढून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली