Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh

रत्नागिरी :रामपूर ता. चिपळूण येथे हिंद दि चादर उपक्रमाअंतर्गत tb मुक्त ग्रामपंचायत जनजागृती साठी सायकल रॅली

150 views | Ratnagiri, Maharashtra | Feb 19, 2026
जिल्हा आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 16/2/2026 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र रामपूर, चिपळूण येथे "हिंद दि चादर"या उपक्रम अंतर्गत TB मुक्त ग्रामपंचायत बाबत जनजागृती (सायकल रॅली)करण्यात आली.यामध्ये लहान मुलांनी सहभागी होऊन TB मुक्त अभियान विषयी जनजागृती केली.या रामपूर प्रा.आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ निकिता शिर्के व कर्मचारी उपस्थित होते.