अंमली पदार्थांची सुरुवात अनेकदा एका छोट्या “हो” पासून होते. पण त्या एका निर्णयाचा परिणाम तुमच्या आरोग्यावर, शिक्षणावर, नात्यांवर आणि भविष्यातील संधींवर होऊ शकतो.
म्हणूनच, जेव्हा अंमली पदार्थांची ऑफर दिली जाते, तेव्हा तुमचं “नाही” म्हणजे नाहीच.
कोणताही दबाव, कोणतीही उत्सुकता किंवा कोणतंही आकर्षण तुमच्या निर्णयापेक्षा मोठं नाही.
Say No to Drugs. Choose a better future.
#saynotodrugs #drugfreenavimumbai #navimumbaipolice #campusconnect #notodrugs
2 views | Thane, Maharashtra | Oct 1, 2026