रामटेक: जागतिक फार्मासिस्ट दिनी रामटेक येथे तालुका केमिस्ट अँड ड्रगीस्ट मित्रपरिवार तर्फे रक्तदान व रोग निदान शिबिर संपन्न
Ramtek, Nagpur | Sep 25, 2026 जागतिक फार्मासिष्ट दिनाचे औचित्य साधत किंमतकर हॉस्पिटल गांधी चौक रामटेक येथे शुक्रवार दिनांक 25 सप्टेंबरला दुपारी अडीच वाजता पर्यंत रक्तदान, रोग तपासणी, रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिर आयोजनाचे हे पाचवे वर्षे होते. रामटेक तालुका केमिस्ट अँड ड्रगीस्ट मित्र परिवार रामटेक तर्फे हे आयोजन करण्यात आले.