Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर

पोलादपूर: मुंबई-गोवा महामार्गावर गचके, लाईट बंद

Poladpur, Raigad | Feb 13, 2026
मुंबई-गोवा महामार्गाचे गेली अनेक वर्षे रखडलेले रुंदीकरणाचे काम अद्याप सुरू आहे. पूर्ण झालेल्या सिमेंटकाँक्रीटीकरणाचे काम समांतर नसल्याने अनेक ठिकाणी जोरदार वेगाने मार्गस्त होणाऱ्या कारसह दुचाकी मोठी वाहने यांना गचेक सहन करावे लागत आहेत, तर कशेडी बोगदामधील दोन्ही मार्गिकामधून वाहतूक सुसाट होत आहे, मात्र रात्रीच्या वेळी भुयारी मार्गवरील लाईट सुरू आहे, मात्र बाहेरील जोड मार्गवरील दोन्ही बाजूच्या लाईट बंद अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच पोलादपूरनजीक पादचारी पूलाचे काम रेंगाळले आहे. यामुळे दोन्ही बाजूच्या नागरिकांना व विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडताना बस स्थानकापर्यंत अथवा दुभाजक ओलांडून जावे लागत आहे.