Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर

पोलादपूर: सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांच्या ३५६ व्या शौर्यदिन व पुण्यतिथीनिमित्त उमरठ येथे भव्य सोहळा उत्साहात संपन्न

Poladpur, Raigad | Feb 11, 2026
सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांच्या ३५६ व्या शौर्यदिन व पुण्यतिथीनिमित्त रायगड जिल्हा परिषद, पंचायत समिती पोलादपूर आणि नरवीर तानाजी मालुसरे उत्सव समिती चॅरिटेबल ट्रस्ट, उमरठ यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबादप्रमाणे भव्य सोहळा उत्साहात संपन्न झाला. मान्यवर तसेच असंख्य शिवभक्तांच्या उपस्थितीत हा प्रेरणादायी कार्यक्रम पार पडला. कॅबिनेट मंत्री भरत महाड विधानसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांनीही उपस्थित राहून नरवीरांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन केले. यावेळी आयोजकांच्या वतीने नवनिर्वाचित सदस्य व मान्यवरांचा नरवीर तानाजी मालुसरे यांच्या प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला.