Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगांव जिल्हाधिकारी कार्यालय समोर शिवसेना ठाकरे गट व मनसेच्या वतीने नाशिक येथील बनावट टेंडर घोटाळा प्रकरणात अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. #jalgaon #jalgaonlive #jalgaonlivenews

Jalgaon, Jalgaon | Aug 14, 2026

MORE NEWS

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने एका सराईत चोरट्याला अकोल्यातून बेड्या ठोकल्या आहे. सराफाच्या दुकानातून हातचलाखी करून सोन्याचे दागिने पळवणाऱ्या आरोपीकडून सुमारे ५ लाखांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

#jalgaon #jalgaonlivenews #jalgaonlive

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने एका सराईत चोरट्याला अकोल्यातून बेड्या ठोकल्या आहे. सराफाच्या दुकानातून हातचलाखी करून सोन्याचे दागिने पळवणाऱ्या आरोपीकडून सुमारे ५ लाखांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. #jalgaon #jalgaonlivenews #jalgaonlive

Jalgaon, Jalgaon | Aug 18, 2026

जळगाव लाईव्ह न्यूज । पारोळा तालुक्यातील शिवरे येथे ग्रामसभेदरम्यान ग्रामसेवकाला काही ग्रामस्थांनी मारहाण केल्याची खळबळजनक घटना घडली. दरम्यान, जीव वाचविण्यासाठी पळत असताना ग्रामसेवक प्रल्हाद पाटील (५२) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पारोळा पोलिसांनी तातडीने कारवाई करत सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून मुख्य संशयिताला अटक करण्यात आली आहे.

#jalgaon #jalgaonlivenews #jalgaonlive

जळगाव लाईव्ह न्यूज । पारोळा तालुक्यातील शिवरे येथे ग्रामसभेदरम्यान ग्रामसेवकाला काही ग्रामस्थांनी मारहाण केल्याची खळबळजनक घटना घडली. दरम्यान, जीव वाचविण्यासाठी पळत असताना ग्रामसेवक प्रल्हाद पाटील (५२) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पारोळा पोलिसांनी तातडीने कारवाई करत सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून मुख्य संशयिताला अटक करण्यात आली आहे. #jalgaon #jalgaonlivenews #jalgaonlive

Jalgaon, Jalgaon | Aug 18, 2026

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यातील पारोळा शहरासह परिसरात अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्रीत पेट्रोल पंप, क्रेन सर्विस दुकान आणि हॉटेल फोडून रोख रक्कमेसह दोन दुचाकी लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

#jalgaon #jalgaonlive #jalgaonlivenews #parola

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यातील पारोळा शहरासह परिसरात अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्रीत पेट्रोल पंप, क्रेन सर्विस दुकान आणि हॉटेल फोडून रोख रक्कमेसह दोन दुचाकी लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. #jalgaon #jalgaonlive #jalgaonlivenews #parola

Jalgaon, Jalgaon | Aug 18, 2026