Install App
Login
HOME
Delhi
Haryana
Uttar Pradesh
Bihar
Chhattisgarh
Madhya Pradesh
Rajasthan
Jharkhand
Himachal Pradesh
Uttarakhand
Punjab
Andhra Pradesh
Telangana
Tamil Nadu
Karnataka
Maharashtra
Assam
West Bengal
Tripura
Gujarat
Odisha
Kerala
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
jilhavarta
कल्याणकरांसाठी नारायणी इव्हेंट्सचे नवरात्री स्पेशल एक्झिबिशन; ४ ऑक्टोबरला ‘फोक प्रबोधन’ची खास मेजवानी
Kalyan, Thane
| Oct 3, 2026
MORE NEWS
कल्याण : हनुमान मंदिर परिसरातील रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचा भूमिपूजन सोहळा
Kalyan, Thane | Oct 3, 2026
Narayani Events coming for the first time to Kalyankars! 🚩✨ 📅 2,3,4 October 2026 ⏰ 11am to 9pm 📍 Balaji Lawns, Kalyan West आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीची खास झलक! ❤️🔥 या, आपल्या कुटुंबासोबत हा खास अनुभव नक्की घ्या! 🚩
Kalyan, Thane | Oct 3, 2026
स्मार्ट मीटरचा ‘ऑटो कट’, मग काठीने ट्रिप का? कल्याणमध्ये महावितरणच्या कारभारावर ग्राहकांचा संताप कल्याण पश्चिमेतील न्यू कृष्णा अपार्टमेंटमध्ये बिल थकल्याने महावितरण कर्मचारी कडून स्मार्ट मीटरची ट्रिप लाकडी काठीने बंद करण्यात आली. स्मार्ट मीटरमध्ये वीजपुरवठा आपोआप बंद होण्याची सुविधा असल्याने ग्राहकांमध्ये या कारवाईबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. एकीकडे काठीने ट्रिप बंद केल्याची चर्चा असताना, दुसरीकडे महावितरणच्या नोंदीनुसार स्मार्ट मीटर बसवण्यात आला; मात्र ग्राहकाकडे स्मार्ट मीटरच गायब असल्याचा आरोप आहे. संबंधित ग्राहकाला गेल्या सहा महिन्यांपासून सुमारे पंधरा हजार रुपयांचे वीज बिल येत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. महावितरणने अशा पद्धतीने मीटर बंद केले जात नसल्याचे सांगत, संबंधित प्रकाराची चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे.
Kalyan, Thane | Oct 3, 2026
गरजू नागरिकांचे स्वप्नातल्या घराचे स्वप्न धुळीस मिळवून कष्टाचे लाखो रुपये हडप करणाऱ्या टायकुन्स अवंती ग्रुप विरोधात MPID Act अंतर्गत गुन्हा दाखल करा - काँग्रेस गटनेत्या कांचन कुलकर्णी यांची मागणी
Kalyan, Thane | Oct 2, 2026
मुलं होत नसतील, तर दोष फक्त महिलेलाच देणं चुकीचं! | MaxWoman
Kalyan, Thane | Oct 2, 2026
कल्याणमधील पुनर्विकास प्रकल्पावरून रहिवाशांमध्ये दोन गट आमने सामने खडकपाडा पोलीस ठाण्यात गोंधळ. टायकुन्स अवंती ग्रुप विरोधात MPID Act अंतर्गत गुन्हा दाखल करत सखोल चौकशी करा - काँग्रेस गटनेत्या कांचन कुलकर्णी यांची मागणी
Kalyan, Thane | Oct 2, 2026
कल्याण रेल्वे स्थानकात आरपीएफ जवानाने प्रवाशाचे वाचवले प्राण संपूर्ण प्रकार cctv मध्ये कैद कल्याण रेल्वे स्थानकातील फ्लॅट फॉर्म क्रमांक चारवर.विदर्भ एक्सप्रेस पकडत असतांना एक प्रवासी फ्लॅट फॉर्म आणि ट्रेन मध्ये अडकला होता ट्रेन मध्ये असणाऱ्या एका प्रवासी मदतीसाठी हात देत होता याच दरम्यान आरपीएफचे जवान गणेश तारू यांच्या सतर्कतेमुळे प्रवाशाचे जीव वाचले ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद आहे
Kalyan, Thane | Oct 2, 2026
महात्मा गांधी जयंती निमित्त मिशन हरित केडीएमसी अंतर्गत नेतीवली टेकडीवर भव्य वृक्षारोपण सोहळा , 30 हजार झाडे लावणार असल्याची आयुक्तांची माहिती
Kalyan, Thane | Oct 2, 2026