कळमेश्वर: भाजपा कळमेश्वर ब्राह्मणी मंडळाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची करण्यात आली घोषणा
कळमेश्वर येथे भारतीय जनता पार्टीच्या कळमेश्वर ब्राह्मणी मंडळाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली यावेळी आमदार डॉ राजीव पोतदार यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांना पुढील संघटनात्मक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी मंडळ अध्यक्ष म्हणून नितीन गेडाम यांची निवड करण्यात आली