Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh

रामटेक: सींदेवानी खिडकी शिवारातील वन तळ्यात बुडून 70 वर्षीय महिलेचा मृत्यू

Ramtek, Nagpur | Aug 13, 2026
घरातून निघून गेलेल्या एका बेपत्ता 70 वर्षीय महिलेचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सींदेवानी खिडकी शिवारातील वन तळ्यात मिळून आला. ही घटना 12 ऑगस्ट ला सायंकाळी समोर आली. मृतक महिलेचे नाव तानी छनू वरठी वय 70 वर्ष राहणार सींदेवानी असे आहे. ती 11 ऑगस्ट रोजी घरातून निघून गेली होती रात्री उशिरापर्यंत तिचा शोध घेण्यात आला असता बुधवारला सायंकाळी तिचा मृतदेह वन तलावात आढळला. गुरुवार दिनांक 13 ऑगस्टला शिवविच्छेदनानंतर शव तिच्या परिजनाचे हवाले करण्यात आले.
रामटेक: सींदेवानी खिडकी शिवारातील वन तळ्यात बुडून 70 वर्षीय महिलेचा मृत्यू - Ramtek News