रामटेक: मानेगाव टेक जवळ टँकरच्या धडकेत ट्रक क्लीनर चा मृत्यू ; फरार टँकर चालकाला खवासा येथे पकडले
Ramtek, Nagpur | Sep 22, 2026 नागपूर - जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील मानेगाव टेक जवळ एकवीस सप्टेंबरला रात्री सुमारे साडेअकरा वाजता च्या दरम्यान झालेल्या एका अपघातात ट्रकच्या वाहकाचा मृत्यू झाला. सुनील करोडी लोधा रा. इमलाखेडा मोहारी तालुका साहिगड जिल्हा सागर मध्य प्रदेश असे मृतकाचे नाव आहे.