ढोल-ताशांचा गजर, बाप्पाच्या जयघोषाने दुमदुमलेले रस्ते आणि डोळ्यांत दाटलेला निरोपाचा क्षण… ❤️🙏
नवी मुंबईत गणपती विसर्जनाचा सोहळा भक्ती, उत्साह आणि जल्लोषात पार पडला.
प्रत्येक मिरवणुकीत बाप्पाच्या नामघोषाने भारलेले वातावरण, भक्तांचा उत्साह आणि “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!” या घोषणांनी शहर दुमदुमून गेले.
या मंगलमय सोहळ्यातील काही खास क्षण… ✨
भक्तीचा उत्सव सुरळीत, सुरक्षित आणि शिस्तबद्ध पार पडावा, यासाठी कर्तव्यावर असलेल्या प्रत्येक पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्याला सलाम.
बाप्पांना भावपूर्ण निरोप!
गणपती बाप्पा मोरया! 🙏❤️
.
🚨 Emergency Helpline: 112
📞 Navi Mumbai Police Helpline: 88-28-112-112
.
.
#ganapativisarjan #navimumabipolice #ganeshutsav
808 views | Thane, Maharashtra | Sep 26, 2026