Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर

पैठण: पैठण शहरात नाथ हायस्कूल जवळ वाहतुकीचा खोळंबा नित्याचीच बाब झाल्याने नागरिकांमधून मनस्ताप

पैठणी शहरातील नाथ हायस्कूल जवळ वाहतुकीचा खोळंबा होऊन वाहनाच्या लांबच लांब लागल्यची घटना घडल्याने वाहनधारकांमधून मनस्ताप सहन करावा लागत आहे दरम्यान पैठण शहरात ही बाब नित्याची झाल्याने प्रवासी मधून संताप व्यक्त करण्यात येत आहे वाहतूक विभागाचे याकडे पूर्णता दुर्लक्ष झाल्याचे नागरिक यांनी आपले मत व्यक्त केले आहे अनेक वाहनधारक आपली वाहने भर रस्त्यात आडवी उभी करत असल्याने वाहतुकीचा खोळंबा होत आहे

MORE NEWS