Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh

पैठण: सुधारित विकास आराखड्याप्रमाणे पैठण मधील अतिक्रमणे हटवणार 2016 17 च्या विकास आराखड्यानुसार होणार कारवाई

पैठण शहरातील मुख्य रस्ते आणि अतिक्रमणग्रस्त जागा मोकळ्या करण्यासाठी नगरपालिकेने मोठी कारवाई हाती घेतली आहे2016 17 च्या सुधारित विकास आराखड्यानुसार रस्त्यावरील अतिक्रमणे हटवण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी पल्लवी अंभोरे यांनी दिली शहरात एक हजार अधिक अतिक्रमण असल्याचा अंदाज असून सध्या जी अतिक्रमणे काढले जात आहे ते नाथ षष्ठीच्या पार्श्वभूमीवर तर इतर अतिक्रमणे नाथ षष्ठी नंतर काढली जातील शहराचा 2016 17 चा सुधारित विकास आराखड्याचा नकाशा डिसेंबर 2016 मध्ये प्रसिद्ध करण्यात आला होता
पैठण: सुधारित विकास आराखड्याप्रमाणे पैठण मधील अतिक्रमणे हटवणार 2016 17 च्या विकास आराखड्यानुसार होणार कारवाई - Paithan News