कुही: प्राथमिक आरोग्य केंद्र वेलतुर येथे राज्यस्तरीय प्रशिक्षणाचे आयोजन
Kuhi, Nagpur | Aug 6, 2026 ग्रामीण भागात असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र वेलतुर येथे सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा या विषयावरील राज्यस्तरीय प्रशिक्षण प्राथमिक आरोग्य केंद्र वेलतुर येथे पार पडले .