Public App Logo
डोंबिवली पूर्वेकडील रीजन्सी मधील KDMC च्या घंटा गाड्यांच्या डेपोच्या रस्त्याची दुरावस्था कचऱ्याच्या गाड्या उभ्या करण्याच्या ठिकाणी चिखल ,दुर्गंधीचे साम्राज्य , कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर ,आजारी पडल्यास गैरहजर राहिल्यास कंपनी पैसे कापत असल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप - Kalyan News