परतूर: आझाद मैदान येथे अबकड वर्गीकरणाच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या मोर्चात परतुर सह जालन्याच्या समाज बांधवांनी लावली उपस्थि
Partur, Jalna | Sep 29, 2026 आज दिनांक 29 सप्टेंबर 2026 वार मंगळवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास जालना जिल्ह्यातील परतुर व जालना शहरातील जिल्हाभरातील मातंग समाज बांधवांनी मोठ्या संख्येने मुंबई आझाद मैदान येथे अ ब क ड वर्गीकरणाच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये सहभाग घेतल्याचे पाहायला मिळाले त्यामध्ये विद्यार्थी महिला मंडळ व सर्व संघटनेचे पदाधिकारी हे मोठ्या संख्येने जालना जिल्हाभरातून या मोर्चात सहभागी झाल्याचे पाहायला मिळालेले आहे.