Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर

परतूर: आमदार लोणीकर यांचे पूर परिस्थितीबाबत नागरिकांना आवाहन: घाबरू नका, काळजी घ्या आणि सुरक्षित रहा! *

Partur, Jalna | Sep 29, 2025
परिसरात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घाबरून न जाता, योग्य ती काळजी घेण्याचे आणि सुरक्षित राहण्याचे कळकळीचे आवाहन केले आहे. त्यांनी नागरिकांना धीर देत प्रशासकीय यंत्रणा आपल्या सर्वांच्या मदतीसाठी सज्ज असल्याचे आमदार बबनराव लोणीकर यांनी  29 सप्टेंबर दुपारी 3 वाजता सांगितले

MORE NEWS