Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh

स्वातंत्रदिनानिमित्त त्याग, शांती आणि समृद्धीचे प्रतीक असलेल्या तिरंग्यास मनःपूर्वक सलाम. ८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. #स्वातंत्र्यदिन_२०२६ #buldhanapolice #buldhanadistrict

1.6k views | Buldhana, Maharashtra | Aug 15, 2026

MORE NEWS

जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा येथे पालकमंत्री माननीय मकरंद आबा पाटील यांच्या हस्ते १४ अधिकारी /अंमलदार यांना विशेष सेवा, उत्कृष्ट सेवा आणि अतिउत्कृष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले.
#buldhanapolice 
#goodwork 
#buldhanadistrict 
#buldhana

जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा येथे पालकमंत्री माननीय मकरंद आबा पाटील यांच्या हस्ते १४ अधिकारी /अंमलदार यांना विशेष सेवा, उत्कृष्ट सेवा आणि अतिउत्कृष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले. #buldhanapolice #goodwork #buldhanadistrict #buldhana

Buldhana, Maharashtra | Aug 16, 2026

पोलीस ठाणे धाड येथील खुनाच्या गुन्हयातील आरोपीला वि. न्यायालयाने जन्मठेप व आर्थिक दंडाची शिक्षा सुनावली .
#ps_dhad 
#buldhana_district 
#buldhanapolice 
#conviction 
#crimecontrol

पोलीस ठाणे धाड येथील खुनाच्या गुन्हयातील आरोपीला वि. न्यायालयाने जन्मठेप व आर्थिक दंडाची शिक्षा सुनावली . #ps_dhad #buldhana_district #buldhanapolice #conviction #crimecontrol

Buldhana, Maharashtra | Aug 16, 2026

बुलढाणा जिल्हा पालकमंत्री मा.मकरंद आबा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस कवायत मैदान येथून तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले.यावेळी बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक ,पोलिस अधिकारी आणि अंमलदार यांनी स्वतः बाईक चालून आपला सहभाग नोंदविला.
#buldhanapolice 
#buldhanadistrict 
#तिरंगा 
#तिरंगाबाईकरॅली

बुलढाणा जिल्हा पालकमंत्री मा.मकरंद आबा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस कवायत मैदान येथून तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले.यावेळी बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक ,पोलिस अधिकारी आणि अंमलदार यांनी स्वतः बाईक चालून आपला सहभाग नोंदविला. #buldhanapolice #buldhanadistrict #तिरंगा #तिरंगाबाईकरॅली

Buldhana, Maharashtra | Aug 15, 2026