बुलढाणा जिल्हा पालकमंत्री मा.मकरंद आबा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस कवायत मैदान येथून तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले.यावेळी बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक ,पोलिस अधिकारी आणि अंमलदार यांनी स्वतः बाईक चालून आपला सहभाग नोंदविला.
#buldhanapolice
#buldhanadistrict
#तिरंगा
#तिरंगाबाईकरॅली
69 views | Buldhana, Maharashtra | Aug 15, 2026