Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
image
image

CEIR (Central Equipment Identity Register) Portal च्या माध्यमातून सायबर पोलीस स्टेशन व अमरावती शहर पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस स्टेशनच्या संयुक्त प्रयत्नातून एकूण ३७७ गहाळ/हरविलेले अथवा चोरीस गेलेले मोबाईल शोधून हस्तगत करण्यात आले. एकूण अंदाजित किंमत : ₹६५,६३,८००/- दिनांक २८ जुलै २०२६ रोजी आयोजित कार्यक्रमात संबंधित तक्रारदारांना त्यांचे मोबाईल परत करण्यात आले. हे मोबाईल अमरावती जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध जिल्हे तसेच परराज्यातून शोधून हस्तगत करण्यात आले. @dgpmaharashtra @mahacyber #amravaticitypolice #cyberpolice #ceir #lostmobilerecovery #publicservice

42 views | Amravati, Maharashtra | Jul 29, 2026

MORE NEWS

CEIR (Central Equipment Identity Register) Portal च्या माध्यमातून सायबर पोलीस स्टेशन व अमरावती शहर पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस स्टेशनच्या संयुक्त प्रयत्नातून एकूण ३७७ गहाळ/हरविलेले अथवा चोरीस गेलेले मोबाईल शोधून हस्तगत करण्यात आले. एकूण अंदाजित किंमत : ₹६५,६३,८००/- दिनांक २८ जुलै २०२६ रोजी आयोजित कार्यक्रमात संबंधित तक्रारदारांना त्यांचे मोबाईल परत करण्यात आले. हे मोबाईल अमरावती जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध जिल्हे तसेच परराज्यातून शोधून हस्तगत करण्यात आले. @dgpmaharashtra @mahacyber #amravaticitypolice #cyberpolice #ceir #lostmobilerecovery #publicservice - Amravati News