कळमेश्वर: गोंडखैरी येथे पारधी बेडयावर धाड, हातभट्टी दारूचा अड्डा उध्वस्त
नागपूर अमरावती राजकीय महामार्गावरील गोणखैरी येथील पारधी वेड्यावर सुरू असलेल्या अवैध महाफुड हातभट्टी दारू निर्मिती विरोधात कळमेश्वर पोलिसांनी धडक कारवाई केली छाप्यात हातभट्ट्या उध्वस्त करून आठ आरोपीवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले पोलिसांनी सहा लाख 44 हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलीस निरीक्षक मनोज काळबांडे यांच्या नेतृत्वाखाली दंगा नियंत्रण पथक व होमगार्डच्या मदतीने पारधी वेड्यावर छापा टाकण्यात आला. सदरची कारवाई 26 सप्टेंबर रोजी करण्यात