CJPच्या आंदोलनावर मुख्यमंत्री फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल! म्हणाले, ‘फेक नॅरेटिव्हचा पर्दाफाश’
मुंबईतील CJPच्या आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत निवडणूक आयोगाविरोधात सुरू असलेल्या कथित ‘फेक नॅरेटिव्ह’वर निशाणा साधला. निवडणूक आयोगाच्या तीन आयुक्तांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर संबंधित दाव्यांचा पर्दाफाश झाल्याचे फडणवीस यांनी म्हटले.
दरम्यान, CJP आणि इतर संघटनांकडून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत मुंबईतील शिवाजी पार्क येथे आंदोलन करण्यात आले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.
🚨 CJP आंदोलनावर फडणवीसांचा हल्लाबोल!
🔥 ‘फेक नॅरेटिव्हचा पर्दाफाश’
🗳️ CJPच्या आंदोलनावर CM फडणवीसांची प्रतिक्रिया
⚡ निवडणूक आयोगाच्या मुद्द्यावर फडणवीस आक्रमक
#DevendraFadnavis #CJP #Mumbai #CJPProtest #GyaneshKumar #ElectionCommission #MaharashtraPolitics #PoliticalNews #MumbaiNews #BreakingNews