रामटेक: 'वडनगर ते वाराणसी' सेवा संकल्प यात्रेचे मनसर, रामटेक मध्ये उत्स्फूर्त स्वागत
Ramtek, Nagpur | Sep 27, 2026 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 76 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा संकल्प अभियान अंतर्गत जन्मभूमी वडनगर ते कर्मभूमी वाराणसी पर्यंत सेवा संकल्प यात्रा व सेवा संवादाचे रविवार दिनांक 27 सप्टेंबरला मनसर व रामटेक येथे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. ही यात्रा सावनेर पार्श्विनी मार्गे मनसर येथे पोहोचली. मनसर ते रामटेक गड मंदिर पर्यंत बाईक रॅली काढण्यात आली.