Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर

दरवर्षी २५ मे रोजी 'जागतिक थायरॉईड दिवस' (World Thyroid Day) साजरा केला जातो. थायरॉईड ग्रंथीचे महत्त्व, तिचे विकार, लक्षणे आणि उपचारांविषयी लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.

22 views | Raigad, Maharashtra | May 25, 2026
थायरॉईड ग्रंथी म्हणजे काय?थायरॉईड ही आपल्या मानेच्या भागात, घशाच्या खाली असलेली फुलपाखराच्या आकाराची एक छोटी ग्रंथी आहे. शरीराची चयापचय क्रिया (Metabolism), ऊर्जा, हृदयाचे ठोके आणि शरीराचे तापमान नियंत्रित ठेवणारे संप्रेरक (हॉर्मोन्स) तयार करण्याचे मुख्य काम ही ग्रंथी करते. लक्षणे: वजन झपाट्याने कमी होणे, भूक वाढणे, हाताला थरथराहत जाणवणे, हृदयाचे ठोके वाढणे आणि अस्वस्थता.

MORE NEWS