Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर

कर्जत: रस्त्यावरुन जाताना पिसाळलेल्या कुत्र्यांचा हल्ला, कर्जतमध्ये 9 वर्षांचा ऋषिकेशचा दुर्दैवी मृत्यू

Karjat, Raigad | Feb 2, 2026
उनाड कुत्र्यांच्या हल्ल्यात आजवर अनेकांचे जीव गेले आहेत. यापूर्वी लहान मुलेही जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तर, काही या उनाड कुत्र्यांच्या चाव्याचे बळी ठरले आहेत. अशीच एक दुर्दैवी घटना कोकणात रायगड जिल्ह्यात कर्जत येथे घडली आहे. उनाड कुत्र्यांच्या हल्ल्यात एका 9 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ऋषिकेश देवेंद्र पवार (वय 9 वर्ष) याच्यावर पिसाळलेला कुत्र्याने जीवघेणा हल्ला केला होता. त्यानंतर उपचार करूनही मुलाच्या तब्येतीत फारशी सुधारणा होत नव्हती अखेर ऋषिकेश पवार याचा 31 जानेवारी 2026 रोजी दुर्दैवीरित्या मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळूहळू व्यक्त केली जात आहे.

MORE NEWS