📍 लातूर तालुक्यातील हरंगुळ बुद्रुक च्या गावकऱ्यांचे लातूर जिल्हा अधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषण.
📍 बार्शी रोड वरती अवैध रित्या हातभट्टी विक्री, बेकायदेशीरपणे देशी दारू विक्री, त्यावर कहर म्हणजे मुख्य रस्त्यापासून 100 फुटावरती वेश्याव्यवसाय, एमआयडीसीतील सोडण्यात आलेल्या घाण पाण्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला असतानाही हे प्रशासन कुंभकरणाच्या झोपेत.
📍 गावातील विविध समस्यांच्या पाठपुरावा करून वैतागलेल्या नागरिकांनी हतबल होऊन आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर सामूहिक रित्या आत्मदहन करु असा इशाराही दिला. Part 2
Latur, Latur | Aug 13, 2026