Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी

कळमेश्वर: नागपूर जिल्हा ग्रामीण पोलीस अंतर्गत नवनिर्मित मोहपा पोलीस स्टेशनचा लोकार्पण सोहळा संपन्न

Kalameshwar, Nagpur | Aug 8, 2026
नागपूर जिल्हा (ग्रामीण) पोलीस अंतर्गत नवनिर्मित मोहपा पोलीस स्टेशनचा लोकार्पण सोहळा तसेच तसेच नागपूर जिल्ह्यातील पोलीस पाटील यांच्या कार्यशाळा व प्रशिक्षण कार्यक्रमाला महसूल मंत्री तथा पालकमंत्री मा. ना. श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे, खासदार मा.श्री श्यामकुमारजी बर्वे, आमदार मा.श्री. राजीवजी पोतदार यांच्यासह उपस्थित राहून लोकार्पण केले व सर्वांशी संवाद साधला.