Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी

रामटेक: गडमंदिर परिसर रामटेक येथील सिंदुरा बाहुली जवळ बिबट्याचे दर्शन; परिसरात दहशत

Ramtek, Nagpur | Aug 13, 2026
बुधवार दिनांक 12 ऑगस्ट च्या रात्री साडेआठ ते नऊ वाजताच्या दरम्यान गडमंदीर रामटेक परिसरातील सिंदुरागिरी बाहुली जवळ पुन्हा एकदा बिबट्याने दर्शन दिल्याने या परिसरातून बिबट्या निघून गेल्याच्या वार्तांना बिबट्याच्या या दर्शनाने फोल ठरविले आहे. रात्री काही युवक या परिसरात फिरत असताना त्यांना सिंदुरागिरी बाहुली परिसरातील रस्त्यावर बिबट आडवा जाताना दिसला. यानंतर तो बाहुली परिसरातील झाडाझुडपांजवळ जाऊन स्थिर झाल्याचे दिसले. युवकांनी त्यांना आपल्या मोबाईल कॅमेरात कैद केले.
रामटेक: गडमंदिर परिसर रामटेक येथील सिंदुरा बाहुली जवळ बिबट्याचे दर्शन; परिसरात दहशत - Ramtek News