पोलीस अधीक्षक मा. श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ येथे महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी ‘दामिनी पथक’ सज्ज, तर युवकांना अमली पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी ‘RISE मिशन’ अंतर्गत विशेष जनजागृती अभियान राबविण्यात आले. 🚔👮♀️
नाहाटा महाविद्यालयात विद्यार्थ्यांना अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच Anti-Drug चित्रकला स्पर्धेतील उत्कृष्ट १५ विद्यार्थ्यांचा बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. 🎨🏆
महिला सुरक्षा आणि ड्रग्समुक्त, सुरक्षित व सक्षम जळगाव यासाठी जळगाव पोलीस दलाचा सातत्यपूर्ण प्रयत्न!
#jalgaonpolice
#BhusawalPolice
#DaminiPathak
#MissionRISEX #RISE
#DrugFreeJalgaon
#WomenSafety
#AntiDrugCampaign
#JalgaonPoliceDal
557 views | Jalgaon, Maharashtra | Aug 14, 2026