महाराष्ट्रातील वैशिष्ट्यपूर्ण वारीचे महत्त्व जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत ‘वारी’ (Pandharpur Wari : The Footsteps of Sants) या २२ मिनिटांच्या माहितीपटाची निर्मिती करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील वैशिष्ट्यपूर्ण वारीचे महत्त्व जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत ‘वारी’ (Pandharpur Wari : The Footsteps of Sants) या २२ मिनिटांच्या माहितीपटाची निर्मिती करण्यात आली आहे. - Delhi News