Public App Logo
Profile Picture

महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली

@micnewdelhi
204Followers
13Following
नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन सार्वजनिक गणेशोत्सव समितीतर्फे महाराष्ट्र सदनात प्रसिद्ध नर्तिका सान्वी जेठवाणी यांच्या भरतनाट्यम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन सार्वजनिक गणेशोत्सव समितीतर्फे महाराष्ट्र सदन येथे महिलांसाठी पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन सार्वजनिक गणेशोत्सव समितीतर्फे महाराष्ट्र सदन येथे खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
महिला शेतकरी पोर्टल’चे ऑनलाइन उद्घाटन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महाराष्ट्रातील ९ गुणवंत शिक्षकांचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरव करण्यात आला
मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मादाय कक्षाने पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले आहे.
‘एबीपी न्यूज’ या वृत्तवाहिनीवरील ‘महासप्ताह’ कार्यक्रम…
#साप्ताहिकमहाराष्ट्र
माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीदिनी शुक्रवार दि. २१ ऑगस्ट रोजी जलसंधारण दिनानिमित्त राज्यातील सर्व जिल्ह्यांत आयोजित करण्यात आलेल्या ‘महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटर २०२६’ मध्ये सहभागी व्हा.
भारतीय स्वातंत्र्याचा 79 वा वर्धापन दिन आज राजधानी नवी दिल्लीतील कोपर्निकस मार्ग आणि कस्तुरबा गांधी मार्ग येथील दोन्ही महाराष्ट्र सदनांमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला.
महाराष्ट्रातील दहा कलावंतांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान
दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर संस्कृति मंत्रालय,भारत सरकार आणि महाराष्ट्र सदन,नवी दिल्ली आयोजित रांगोळी कार्यशाळा व प्रदर्शन
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज' यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार व इतर मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026’ अंतर्गत राज्यातील 6,22,207 पात्र शेतकऱ्यांना ₹5029 कोटींच्या लाभाचे वितरण करण्यात आले.
राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त (७ ऑगस्ट) मंत्रालयात भरलेल्या प्रदर्शनात, हातमागावर पैठणी कशी विणली जाते याचे प्रात्यक्षिक
‘मुंबई तक’ या वृत्तवाहिनीवरील ‘महा VISION’ हा विशेष कार्यक्रम…
<nis:link nis:type=tag nis:id=साप्ताहिकमहाराष्ट्र nis:value=साप्ताहिकमहाराष्ट्र nis:enabled=true nis:link/>
अभिनय संवाद आणि समाज प्रबोधनाचा प्रभावी संगम…

संवादवारीतील पथनाट्य मधून शासनाच्या विविध योजना, जनजागृतीचे संदेश,नागरिकांच्या हक्काची माहिती प्रभावी सादरीकरणातून वारकऱ्यांपर्यंत पोहोचत आहे…
संवाद वारीला भेट द्या
<nis:link nis:type=tag nis:id=संवादवारी nis:value=संवादवारी nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=चित्ररथ nis:value=चित्ररथ nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=विकासरथ nis:value=विकासरथ nis:enabled=true nis:link/>
साडेसात अश्वशक्तीपर्यंतच्या वीजपंपांचे ४८ हजार कोटी रुपयांचे जुने थकीत वीज बिल माफ करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नवी दिल्ली येथील भारत मंडपममध्ये जागतिक वस्त्रोद्योग प्रदर्शन ‘भारत टेक्स २०२६’ मध्ये वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी महाराष्ट्र दालनाबाबत आपली प्रतिक्रिया दिली.
विठुरायाच्या दर्शनासोबतच शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, विकासकामे आणि जनहिताच्या उपक्रमांची माहिती देणारी ‘संवाद वारी’ <nis:link nis:type=tag nis:id=संवादवारी nis:value=संवादवारी nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=पंढरपूरवारी२०२६ nis:value=पंढरपूरवारी२०२६ nis:enabled=true nis:link/>
माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघाताचा अंतिम अहवाल जानेवारीपर्यंत येणे अपेक्षित असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार ५८५ कोटी रुपयांचा लाभ देणारी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना' ही ऐतिहासिक असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
अनोळखी नंबरवरून आलेल्या लिंक्स किंवा APK फाईल्स डाउनलोड करू नका. त्यामुळे फोन हॅक होऊन फसवणुकीचा धोका वाढतो - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नसरापूर प्रकरणात ५९ दिवसांत तिहेरी फाशीची शिक्षा हा कठोर कारवाईचा बेंचमार्क पुढेही कायम ठेवायचा असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
नवीन फौजदारी कायद्यांमुळे तपास प्रक्रियेत आमूलाग्र बदल झाला आहे. ई-साक्ष, फॉरेन्सिक तपास, ब्लॉकचेन तंत्रज्ञान आणि डिजिटल पुरावा व्यवस्थापनाचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू असल्याचे सांगितले.
महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये ६० दिवसांच्या आत चार्जशीट दाखल करण्याची प्रभावी अंमलबजावणी होत असून, त्याचे प्रमाण ९९.४८% पर्यंत पोहोचले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.