Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh

रामटेक: स्वातंत्र्यदिनी गडमंदिर, खिंडसी रामटेक येथे जाणाऱ्या वाहनांच्या लागल्या लांबच लांब रांगा; पर्यटकांची उसळली गर्दी

Ramtek, Nagpur | Aug 15, 2026
15 ऑगस्ट ला भारताच्या स्वातंत्र्यदिनी रामटेक शहरात स्वातंत्र्याचा मोठा जल्लोष बघावयास मिळाला. सकाळी रामटेक शहरातील प्रत्येक चौकात, रस्त्यावर स्वातंत्र्य दिनाचा प्रचंड उत्साह ओसंडून वाहत होता. त्यानंतर दुपारी बारा वाजताच्या नंतर धार्मिक पर्यटन स्थळ असलेल्या रामटेक नगरीत तसेच बायपास मार्गाने बाहेरून येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांची एकच गर्दी उसळली. वाहनांच्या प्रचंड मोठ्या रांगा बघावयास मिळाल्या.
रामटेक: स्वातंत्र्यदिनी गडमंदिर, खिंडसी रामटेक येथे जाणाऱ्या वाहनांच्या लागल्या लांबच लांब रांगा; पर्यटकांची उसळली गर्दी - Ramtek News