पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन
जळगाव : पोलीस अधीक्षक श्रीकांत यशवंत धिवरे यांच्या हस्ते पोलीस उप अधीक्षक (गृह) कार्यालयाचे विधिवत उद्घाटन करण्यात आले.
यावेळी पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. नव्या कार्यालयामुळे प्रशासकीय कामकाजाला अधिक गतिमानता व सुसूत्रता मिळण्यास मदत होणार आहे.
जळगाव पोलीस सदैव आपल्या सेवेत तत्पर! 🚔💙
#JalgaonPolice #ShrikantDhivare #Jalgaon #PoliceDepartment #Inauguration #जळगाव पोलीस #पोलीस अधीक्षक #श्रीकांत धिवरे